इ पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर यादीत तुमचे नाव चेक करा
e-pik pahani list 2024 : च्या खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता येणार आहे. यात मुदतवाढ न मिळाल्यास 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल. इथे क्लीक करून इ पीक पाहणी लाभार्थी यादीत नाव पहा 👇 तुम्ही स्वत: … Read more