लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात
लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात
लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात
लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात
तसेच 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे Aditi tatkare ladaki bahin yojana.