: राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य
सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे
पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत अशा महिलांनी आपले बँक आणि
आधार हे लिंक करून घ्यायचे आहे.
लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी
तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर
असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील. आज 29 ऑगस्ट
तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास
लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना 2री लाभार्थी यादी