लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट ४५०० रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा aditi sunil tatkare September 10, 2024 by Vinod लाडकी बहीण ४५०० रुपये जमा 👉 येथे क्लिक करून यादीत नाव पहा 👈 aditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. आता या महिलांना सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या हप्त्याची उत्सुकता आहे. असे असतानाच अनेक महिलांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले आहे. आता तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्यावर नेमकं करायचं काय? पुन्हा अर्ज करायचं की आणखी काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. लाडकी बहीण ४५०० रुपये जमा 👉 येथे क्लिक करून यादीत नाव पहा 👈 लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या. लाडकी बहीण ४५०० रुपये जमा 👉 येथे क्लिक करून यादीत नाव पहा 👈 तुम्ही अर्ज भरून झाल्यानंतर जसा तुम्हाला अर्ज सबमिट झाल्याचा मेसेज येतो, तसाच मेसेज तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर देखील येतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्याचा मेसेज आला असेल तर सर्वात प्रथम वेबसाईटवर जा. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज नेमका का रिजेक्ट झाला आहे. याचे कारण सांगितले जाईल aditi sunil tatkare. लाडकी बहीण ४५०० रुपये जमा 👉 येथे क्लिक करून यादीत नाव पहा 👈